Type Here to Get Search Results !

आमदाराच्या मुलाची गुंडगिरी ; पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याला मारहाण

 


दिल्लीत पेट्रोल पंपावर आम आदमी पार्टी दिल्लीचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या मुलाने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. दिल्लीत आम आदमी पार्टी सध्या वाईट दिवस पाहत असतानाच आमदारांच्या मुलांच्या गुंडागिरीच्या घटना चव्हाट्यावर आल्या आहेत. 


दिल्लीतील एका पेट्रोल पंपावर आम आदमी पार्टी दिल्लीचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या मुलाने पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय योग्य करावाई केली जाईल असे एडीसीपी मनीष मिश्रा यांनी सांगितले आहे. मात्र, पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांला मारहाण का करण्यात आली त्याचे कारण अस्पष्ट आहे. 

पहा व्हिडिओ :



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies