Type Here to Get Search Results !

पंतप्रधानांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत कॉमेडियन शाम रंगीला उभा राहणार

 

    



पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करून प्रकाशझोकात आलेला कॉमेडियन  शाम रंगीला ने आज (1 मे) जाहीर केले की तो वाराणसीतून पंतप्रधान मोदीं विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार आहे. मीडीयाशी बोलताना त्याने, " 2014 मध्ये मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सपोर्टर होतो. मी पंतप्रधानांचे समर्थन करणारे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. 


राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात व्हिडिओ शेअर केले. ते पाहून कोणीही म्हणू शकतो की पुढील 70 वर्षे मी फक्त भारतीय जनता पक्षालाच मत देईन. पण गेल्या 10 वर्षात परिस्थिती बदलली आहे... मी आता पंतप्रधानांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे.' असे म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies