गेल्या 13 दिवसांपासून स्थिर आहेत, पेट्रोल डिझेलचे दर

गेल्या 13 दिवसांपासून स्थिर आहेत, पेट्रोल डिझेलचे दर


गेल्या 13 दिवसांपासून स्थिर आहेत, पेट्रोल डिझेलचे दर
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे गेल्या 13 दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दरात चढ-उतार झालेला दिसला नाही. शिवाय 30 मार्चपर्यंत तेलाचे दर देखील स्थिर आहेत. जागतिक बाजारामध्ये क्रुड तेलाचे दर 5 टक्क्यांनी घसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रति बॅरल 25 डॉलरवर पोहोचले आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. दि. ३० मार्च पर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर दिल्लीमध्ये पेट्रोल - 69.59 रूपये प्रती लीटर, डिझेल-62.29 रूपये प्रती लीटर, मुंबई- पेट्रोल-75.3 रूपये प्रती लीटर
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कच्च्या तेलाचा ग्राहक आहे. परंतू कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशाला लॉकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. परिणामी या फटका जागतिक बाजाराला बसताना आहे. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments