शुभम भारतगॅस म्हसवड तर्फे मोफत मास्क व सेनिटाइजर वाटप


शुभम भारतगॅस म्हसवड तर्फे मोफत मास्क व सेनिटाइजर वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : “कोरोना” विरुध्द सक्षमपणे लढता यावे यासाठी म्हसवड येथील शुभम भारतगॅस एजन्सी मार्फत आपले प्रत्येक ग्राहकांस मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच एजन्सीतील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून मास्क, हँडग्लोज व सेनिटाइजर याचे वाटप करून ‘कोरोना’ विरुद्ध कशा पद्धतीने सामना करावा याचे मार्गदर्शन पुणे येथील डॉ.राजेश्वर सुपेकर यांनी केले. यावेळी इंजि.सुनील पोरे, करण पोरे कर्मचारी वृंद, ग्राहक आदी उपस्थित होते.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured