गोमेवाडीत किराणा दुकादारांची स्वयंघोषित दरवाढ ; दुकादारांच्या तक्रारीचे ग्रामपंचायतील निवेदन 

गोमेवाडीत किराणा दुकादारांची स्वयंघोषित दरवाढ ; दुकादारांच्या तक्रारीचे ग्रामपंचायतील निवेदन 

गोमेवाडीत किराणा दुकादारांची स्वयंघोषित दरवाढ ; दुकादारांच्या तक्रारीचे ग्रामपंचायतील निवेदन 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : गोमेवाडी ता. आटपाडी, जि. सांगली येथील किराणा दुकादारांनी किराणा मालामध्ये प्रचलित दरापेक्षा चढ्या भावाने किराणा माल विकत असल्याची तक्रार ग्रामपंचायती कडे करण्यात आली आहे.
संपूर्ण जगामध्ये व भारतामध्ये ‘कोरोना’ व्हायरसने मोठा धुमाकूळ घातल्याने सरकारने देशामध्ये लॉकडाऊन घोषित केला आहे. जीवनाश्यक वस्तू वगळता संपूर्ण बाजारपेठा ठप्प आहेत. सरकारने जीवनाश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानदारांना आहे त्या योग्य किमतीमध्ये माल विक्री करण्यास सांगतिले आहे. परंतु या लॉकडाऊनचा फायदा गोमेवाडी येथील किराणा दुकानदर घेवू लागले असून मोठ्या प्रमाणात नागरिकांची आर्थिक लुट करू लागले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने येथील किराणा दुकानदारांना योग्य समज देवून जीवनाश्यक वस्तूची विक्री वाजवी दराने करण्याची मागणी गोमेवाडी येथील समस्त नागरिक व रमाकांत सोहनी ग्रामसेवक श्री. मोटे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free
 
Post a comment

0 Comments