आटपाडीत महिला सफाई कर्मचारी यांचेकडून शहर स्वच्छतेसाठी योगदान

आटपाडीत महिला सफाई कर्मचारी यांचेकडून शहर स्वच्छतेसाठी योगदान

आटपाडीत महिला सफाई कर्मचारी यांचेकडून शहर स्वच्छतेसाठी योगदान
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : कोरोना संसर्गामुळे सारे चक्र थांबले असताना आटपाडी ग्रामपंचायतचे महिला सफाई कर्मचारी शहर स्वच्छतेसाठी योगदान देत आहेत. भल्यापहाटे झाडू घेऊन शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहीम राबवित आहेत. कोरोना च्या संकटातही ते सफाईचे काम करत आहेत याची ना कुणाला खंत, ना कुणाला त्यांच्या व्यथा कळणार. कुणाकडून ही अपेक्षा न करता ते काम करताना दिसत आहेत. समाजाकडून केवळ कौतुकाची थाप मिळावी हीच अपेक्षा आहे.

Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a Comment

0 Comments