गोरडवाडीत औषध फवारणी 

गोरडवाडीत औषध फवारणी 


गोरडवाडीत औषध फवारणी 
परिसर केला निर्जंतुक ; नागरिकांचे ग्रामपंचायतील सहकार्य 
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : गोरडवाडी येथे कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोडीयम हायपो कोलराईट (औषध) ची फवारणी करण्याचे करण्यात आली. अत्यावश्यक वस्तू च्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची रहदारी वाढलेली आहे.  कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्व तयारी म्हणून औषध फवारणी करून परिसर निर्जंतुक करण्यात आला. गावातील विविध संघटनानी, शेतकऱ्यांनी फवारणी करण्यासाठी आवश्यक पंप, ब्लोअर, एस.टी. पी. इत्यादी. वस्तू आपली सामाजिक जबाबदारी म्हणून या सर्व वस्तू ग्रामपंचायतला उपलब्ध करून देण्यात आल्या.
ग्रामसेवक रविद्र पवार, सरपंच रामचंद्र गोरड, पोलीस पाटील नानासाहेब यमगर, लक्ष्मण गोरड, बापू गोरड, इंजि. दत्तू  गोरड, प्रा.आबासाहेब पिंगळे, उत्तम गोरड, लक्ष्मण बंडगर सह ग्रामपंचायत कर्मचारी गावातील प्रतिष्ठीत मान्यवरांच्या उपस्थित औषध फवारणी करण्यात आली.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments