खरसुंडीत बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल दुधाच्या कॅनमधून दारूच्या बाटल्या ठेवून विक्री ; मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त 

खरसुंडीत बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल दुधाच्या कॅनमधून दारूच्या बाटल्या ठेवून विक्री ; मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त 


खरसुंडीत बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल
दुधाच्या कॅनमधून दारूच्या बाटल्या ठेवून विक्री ; मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : खरसुंडी ता. आटपाडी, जि. सांगली येथे बेकायदेशीर दारू विक्री करत असताना विठ्ठल बाळू तुपे व विक्रम गायकवाड रा. चिंचाळे यांना पोलिसांनी पकडून दारूच्या बाटल्या जप्त केल्या. दुधाच्या कॅनमध्ये दारूच्या बाटल्या ठेवून त्याची विक्री करत असताना खरसुंडी गावात त्यांना पकडण्यात आले.  ३३०० रुपये किमतीच्या ११ दारूच्या बाटल्या ५०० रुपयांची किटली असा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना करण्यात आली. याबाबत पोकॉं सचिन लोंढे यांनी फिर्याद दिली.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments