आटपाडी येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश चव्हाण यांचे अकाली निधन

आटपाडी येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश चव्हाण यांचे अकाली निधन

आटपाडी येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश चव्हाण यांचे अकाली निधन
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील रमेश चव्हाण यांचे आज सकाळी दु:खद निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.आटपाडी शहरातील ब्राम्हणगल्ली येथे ते राहत होते. शहरातील श्री. सिद्धनाथ ग्रामीण पतसंस्थेमध्ये ते बचत ठेव प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. बचत ठेव गोळा करण्याचा त्यांचा व्यवसाय असल्याने शहरामध्ये त्यांची व्यापारी लाईनला मोठी ओळख होती. तसेच सार्वजिनक कामामध्ये ते नेहमी अग्रेसर असत. नेहमी हसतमुख व स्मितस्वभावी असल्याने त्यांच्या अकाली निधनाने आटपाडी शहरासह तालुक्यामध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments