परिस्थिती चिंताजनक ; आटपाडी तालुक्यात आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे ४० नवे रुग्ण 

परिस्थिती चिंताजनक ; आटपाडी तालुक्यात आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे ४० नवे रुग्ण 

परिस्थिती चिंताजनक ; आटपाडी तालुक्यात आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे ४० नवे रुग्ण 
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु असून आज दिनांक १२ रोजी तालुक्यात तब्बल ४० नवे रुग्ण आढळून आले आहेत.आज आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये १३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  तर यपावाडी १ नवा रुग्ण, भिंगेवाडी २ नवे रुग्ण, लेंगरेवाडी २ नवे रुग्ण, तडवळे १ नवा रुग्ण, दिघंची ६ नवे रुग्ण, नेलकरंजी ३ नवे रुग्ण, राजेवाडी १२ नवे रुग्ण असे तालुक्यात एकूण ४० नवे रुग्ण आढळून आले आहेत.आज आदळून आलेल्या रूग्णामध्ये स्त्री १० रुग्ण व पुरुष ३० रुग्ण असे एकूण असे ४० नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments