आटपाडी तालुक्याचे माजी आमदार कोरोनाग्रस्त

आटपाडी तालुक्याचे माजी आमदार कोरोनाग्रस्त


 


आटपाडी तालुक्याचे माजी आमदार कोरोनाग्रस्त
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात युवा नेत्यांच्या मागोमाग आता तालुक्याचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.याबाबत त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयातून मोठ्या प्रमाणात पोस्ट शेअर केल्या आहेत. राजेंद्रआण्णा देशमुख यांची covid - 19 चाचणीचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' आली आहे. मागील काही दिवसांत ज्या व्यक्ती व सहकारी संपर्कात आले होते,त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. अशा आशयाच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments