प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का ; ईडी कोठडी अहवालात सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप

प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का ; ईडी कोठडी अहवालात सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप
 प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का ; ईडी कोठडी अहवालात सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप

ठाणे : मनी लाँड्रिंग प्रकरणी  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना चांगलेच भोवणार असं दिसतं आहे. कारण, अंमलबजावणी संचनालयानं ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासानुसार त्यांनी ईडी कोठडी अहवाल केला आहे. या अहवालात ईडीने थेट प्रताप सरनाईक यांचे नाव घेतले असून प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी कोठडी अहवालात गंभीर आरोप करण्यात आले आहे.

MMRDA मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा इडीने न्यायालयासमोर केला आहे. अमित चंडोळे याला अटक केल्यानंतर त्याची ईडी कोठडी मिळावी याकरता ईडीने त्यांच्या कोठडी अहवालात प्रताप सरनाईक यांच्यावर  गंभीर आरोप केले आहे. ईडीने न्यायालयात सादर केलेल्या कोठडी अहवालात ईडीने थेट प्रताप सरनाईक यांचे नाव घेतले आहे. ईडीच्या सहाय्यक संचालक अर्चना सलाये यांनी हा ईडी कोठडी अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments