Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०९ रोजी कोरोनाचे ०४ नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा


आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०९ रोजी कोरोनाचे ०४ नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा


 


माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात येत असून गेली ७ दिवस झाले रुग्ण संख्येला आळा बसला आहे. आज दिनांक ०९ रोजी कोरोना ४ रुग्ण आढळून आले आहे.


 


 


 



 


 


 


गावनिहाय रुग्णसंख्या


गळेवेवाडी                     ०१


नेलंकरजी                     ०१


दिघंची                          ०१


खरसुंडी                         ०१


 


एकूण                          ०४


 


 


.


 


आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णापैकी पुरुष रुग्ण ०० व स्त्री रुग्ण ०४ असे एकूण ०४ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आटपाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


 


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies