“बादशाह तो वक्त है इन्सान तो युं ही गुरुर करता है” ! : संजय राऊत


 


 “बादशाह तो वक्त है इन्सान तो युं ही गुरुर करता है” ! : संजय राऊत
मुंबई : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. याचबरोबर देशभरातील ११ राज्यात ५८ जागांच्या पोटनिवडणूकाचीही मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी शायरी ट्विट करुन भाजपला अत्यंत खोचक टोला लगावला आहे. “बादशाह तो वक्त है इन्सान तो युं ही गुरुर करता है” ! ही शायरी ट्विट करुन खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान, बिहारच्या वाल्मीकीनगर लोकसभेच्या जागेचे भवितव्य आज समजणार आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments