Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघातून आघाडीवर


 


राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघातून आघाडीवर



बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी बढत घेतली होती. मात्र, महाआघाडी व एनडीए यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचा आकडा वाढलेला  दिसत असून, एनडीचा आकडा कमी होऊ  लागला आहे.




महाआघाडीचं नेतृत्व करणारे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर दरभंगातून भाजपाचे उमेदवार संजय सरावगी ९०० मतांनी पुढे आहेत. बांकेपूरमधून लव सिन्हा यांनी बढत घेतली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies