करगणीत टेम्पो पलटी ; मोठे नुकसान 

करगणीत टेम्पो पलटी ; मोठे नुकसान 


 


 


 


माणदेश एक्सप्रेस टीम 
आटपाडी/प्रतिनिधी : करगणी ता. आटपाडी, जि. सांगली येथे पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर टेम्पो पलटी होऊन मोठे नुकसान झाले. रस्त्यावर टेम्पो आडवा पडल्यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली.


 


  


 


 


  


 सांगलीहून आटपाडी कडे येणारा टेम्पो क्रमांक एमएच-10- बी.आर. 3753 जात होता तर शासकीय धान्य घेऊन जाणारा टेम्पो क्रमांक एमएच 10 झेड 4376 आटपाडी हुन करगणी ला जात होता. दोन्ही टेम्पो समोरासमोर आल्यामुळे टेम्पो मालासह रस्त्यावर आडवा पडला. यामध्ये टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आटपाडी ते भिवघाट राज्यमार्गावर टेम्पोचा अपघात झाल्यामुळे टेम्पो तील वाहन चालक रावसाहेब पाटील रा. रुकडी जि.कोल्हापूर हा किरकोळ जखमी झाला. सदर अपघाताची नोंद आटपाडी पोलिस ठाण्यात झाली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


 


Post a comment

0 Comments