“या” राज्यात कोरोनाची लस मोफत

“या” राज्यात कोरोनाची लस मोफत
“या” राज्यात कोरोनाची लस मोफत   


नवी दिल्ली : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी राज्यातील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली आहे.  


काल केरळमध्ये कोरोना संक्रमित 5,949 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यात संक्रमणाची एकूण संख्या 6.64 लाखांवर गेली आहे तर मृत्यूची संख्या 2,594 वर पोहचली आहे.


या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री विजयन यांनी केले आहे. नागरिकांनी योग्य खबरदारी घेतली नाही तर राज्याची अवस्था आणखी बिकट होईल असे ते म्हणाले.


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments