Type Here to Get Search Results !

रांजणी येथील गोरख खैरमोडे घरातून गायब ; सापडल्यास संपर्क साधण्याचे म्हसवड पोलिसांचे आवाहनरांजणी येथील गोरख खैरमोडे घरातून गायब ; सापडल्यास संपर्क साधण्याचे म्हसवड पोलिसांचे आवाहन

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/प्रतिनिधी :  रांजणी ता. माण येथील गोरख दामु खैरमोडे वय ५२ हे त्यांच्या राहत्या घरातुन रागाच्या भरात गुरुवार दिनांक १०/१२/२०२० रोजी रात्री १०.३० च्या दरम्यान घरातुन निघुन गेले आहेत.


 पांढरे केस व पांढरी वाढलेली दाढी, अंगावर फक्त शाल घेऊन घरातुन बाहेर पडले आहेत. सदरची व्यक्ती कोणास दिसल्यास अथवा भेटल्यास ०२३७३ २७०२३३ व ९०६७५२०२५३, ९७६३८५९८१३या फोन नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार खाडे यांनी केले आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies