सीरम इन्स्टिट्यूटचा कोव्हिशिल्ड लशीच्या तातडीच्या वापरासाठी भारत सरकारकडे परवानगीचा अर्ज

सीरम इन्स्टिट्यूटचा कोव्हिशिल्ड लशीच्या तातडीच्या वापरासाठी भारत सरकारकडे परवानगीचा अर्ज

सीरम इन्स्टिट्यूटचा कोव्हिशिल्ड लशीच्या तातडीच्या वापरासाठी भारत सरकारकडे परवानगीचा अर्ज

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड या कोरोनावरील लशीच्या तातडीच्या वापरासाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. तसा परवानगीचा अर्ज केल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी ट्विटवरून दिली आहे.

अदर पुनावाला यांनी ट्विटरवरून सांगितलं, "तुम्हा सगळ्यांना शब्द दिल्याप्रमाणे, 2020 साल संपण्याच्या आधीच सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड या मेड-इन-इंडिया लशीच्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीच्या वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगीचा अर्ज केला आहे." यावेळी अदर पुनावाला यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दलही आभार व्यक्त केले आहेत.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a comment

0 Comments