“मी एक राजपूत महिला, जी कंबर हालवत नाही तर थेट हाडं मोडते” : अभिनेत्री कंगना

“मी एक राजपूत महिला, जी कंबर हालवत नाही तर थेट हाडं मोडते” : अभिनेत्री कंगना

 “मी एक राजपूत महिला, जी कंबर हालवत नाही तर थेट हाडं मोडते” : अभिनेत्री कंगना

मुंबई : काँग्रेस आमदार सुखदेव पानसे यांनी नुकतंच अभिनेत्री कंगना रणौतबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी कलेक्टरच्या समोरच कंगनाला नाचणारी-गाणारी म्हटलं होतं. याचं सणसणीत उत्तर अभिनेत्रीनं दिलं आहे. आपण कंबर हालवत नसून थेट हाडं तोडत असल्याचं तिने ट्वीट केले आहे.
ट्वीटमध्ये अभिनेत्री म्हणाली, हा जो कोणी मुर्ख आहे, याला नाही माहिती की मी दीपिका, कॅटरिना किंवा आलिया भट्ट नाही. मी एकटी आहे, जिनं आयटम नंबर करण्यास नकार दिला. मी मोठे अभिनेते खान आणि कुमार यांच्यासोबत सिनेमे करण्यासही नकार दिला होता. याच कारणामुळे पूर्ण बॉलिवूड गँग, महिला आणि पुरुष सगळेच माझ्या विरोधात आहेत. मी एक राजपूत महिला आहे. जी कंबर हालवत नाही तर थेट हाडं मोडते.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a comment

0 Comments