सांगली जिल्ह्यात आज दिनांक ११ रोजी कोरोनाचे ४८७ नवे रुग्ण तर, २४१ कोरोना मुक्त ; ०५ जणांचे मृत्यू

सांगली जिल्ह्यात आज दिनांक ११ रोजी कोरोनाचे ४८७ नवे रुग्ण तर, २४१ कोरोना मुक्त ; ०५ जणांचे मृत्यू

सांगली जिल्ह्यात आज दिनांक ११ रोजी कोरोनाचे ४८७ नवे रुग्ण तर, २४१ कोरोना मुक्त ; ०५ जणांचे मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यात आज दिनांक ११ रोजी कोरोनाचे तब्बल ४८७  नवे रुग्ण आढळून आले असून २४१  रुग्ण हे कोरोनामुक्त झालेले आहेत. जिल्ह्यात आज ०५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

 • तालुकानिहाय रुग्णसंख्या 
 • १) आटपाडी ०९
 • २) जत १५
 • ३) कडेगाव ४३
 • ४) क.महांकाळ ०९
 • ५) खानापूर ६६ 
 • ६) मिरज ६१
 • ७) पलूस १४
 • ८) शिराळा १४
 • ९) तासगाव ३९
 • १०) वाळवा ५४
 • ११) मनपा क्षेत्र १६३
 • एकूण -४८७

 • आजचे मृत्यू 
 • कडेगाव ०१
 • वाळवा ०२
 • मनपा कार्यक्षेत्र ०२
 • एकूण ०५

सांगली जिल्ह्यात आजअखेर ५५  हजार ५५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४९ हजार ९०२  रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सद्यस्थितीत उपचाराखाली ३८०६ रुग्ण आहेत. 

Join Free Telegram Group माणदेश एक्सप्रेस 

टीप : सदरची माहिती ही आज दिनांक ११ रोजी सांयकाळी ०७.०० वाजेपर्यंतची आहे.

Post a comment

0 Comments