आकडा वाढला ; आटपाडी तालुक्यात आज दिनांक १३ रोजी कोरोनाचे २९ नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

आकडा वाढला ; आटपाडी तालुक्यात आज दिनांक १३ रोजी कोरोनाचे २९ नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचाआकडा वाढला ; आटपाडी तालुक्यात आज दिनांक १३ रोजी कोरोनाचे २९ नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा 


आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. नागरिक शासनाने दिलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन करीत नसल्याने रुग्ण संख्या वाढतच आहे. आज दिनांक १३ रोजी कोरोनाचे २९ नवे रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत. तर आटपाडी शहरामध्ये १० रुग्ण आढळून आले आहेत.


 • गावनिहाय रुग्णसंख्या
 • आटपाडी १०
 • भिंगेवाडी ०१
 • दिघंची ०२
 • आंबेवाडी ०१
 • शेटफळे ०१
 • कामथ ०१
 • करगणी ०३
 • औटेवाडी ०१
 • वलवण ०१
 • घरनिकी ०१
 • घाणंद ०२
 • हिवतड ०२
 • खरसुंडी ०१
 • गौडवाडी (ता.सांगोला) ०१
 • मंगळवेढा ०१
 • एकूण २९


आज आलेल्या नवीन कोरोना रूग्णापैकी पुरुष रुग्ण १९ तर स्त्री रुग्ण १० असे एकूण २९ नवे आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली. 


Join Free Telegram Group माणदेश एक्सप्रेस 


Post a comment

0 Comments