Type Here to Get Search Results !

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 34.9 मि.मी. पाऊस




सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 17.5  मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात 34.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.



जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 18.8 (190.9), जत 4.7 (115.7), खानापूर-विटा 3.9 (64.7), वाळवा-इस्लामपूर 34.7 (201.9), तासगाव 11.9 (131.7), शिराळा 34.9 (256.6), आटपाडी 0.2 (64.4), कवठेमहांकाळ 11.2 (108), पलूस 23.5 (192.1), कडेगाव 10.1 (132.8)




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies