Type Here to Get Search Results !

मका पिकात लागवड केलेली २८५ गांजाची झाडे जप्त



म्हसवड : धामणी (ता. माण) गावच्या हद्दीतील मक्याच्या पिकात गांजा लागवड केलेल्या ठिकाणी येथील पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा टाकून शेतातील सुमारे २८५ गांजाची झाडे जप्त केली.





गोपनिय खबऱ्या मार्फत गांजा लागवडीची माहिती मिळाल्यानुसार धामणी येथील होलारमळा येथील मका पिकाच्या शेतात छापा टाकून बबन भिवा खाडे यांनी मका पिकात गांजाची झाडे लावल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी ती गांजाची २८५ झाडे जप्त केली आहेत. 





या कारवाईत उपविभागिय पोलिस अधिकारी निलेश देशमुख समवेत येथील पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies