Type Here to Get Search Results !

शांत झोपेसाठी घरच्या घरी वापरा ही उपचारपद्धती



एक आयुर्वेदिक उपचार असून याचा वापर खांद्यांच्या वर होणारे आजार बरे करण्यासाठी केला जातो. निद्रानाशासाठी हा उपचार उपयुक्त आहे. निद्रानाशाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला झोप येत नाही किंवा कमी कालावधीसाठी येते. यामुळे विविध आजार जडतात. विशेषता मानसिकतेवर परिणाम होतो. आयुर्वेद डॉक्टर दिक्षा भावसार सावलिया यांनी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरून या उपचाराची प्रक्रिया सांगितली.


घरीच कसे कराल उपचार ?

आवश्यक साहित्य - गायीचे तूप, कापूस किंवा ड्रॉप                                                                                         तूप कढवून घ्या. ते पूर्ण विरघळू द्या. त्यानंतर हे तूप कापसाच्या साहाय्याने दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन थेंब टाका.सकाळी किंवा रात्री, या आजारांपासून मिळेल मुक्ती,निद्रानाश,ऑटो इम्यून थायरॉइड,रुमेटीइड आर्थराइटिस,मल्टीपल स्केलेरोसि 

डॉ. दीक्षा सांगतात की, नस्य ही उपचारपद्धती आरोग्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय या उपचाराने ताणतणाव आणि मायग्रेमुळे होणारी डोकेदुखी नाहिशी होते. रोगप्रतिकारशक्ती आणि स्मरणशक्ती सुधारते. मानसिक आरोग्य सुधारते. केसगळती आणि केस पिकणे यांपासूनही दिलासा मिळतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies