Type Here to Get Search Results !

खरसुंडी सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन निवडी संपन्नखरसुंडी / मनोज कांबळे : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी धोंडीराम निवृत्ती इंगवले यांची तर व्हा.चेअरमनपदी आनंदा दिगंबर पुजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 


निवडीनंतर  मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन, व्हा.चेअरमन नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. खरसुंडी सोसायटीवर श्री सिद्धनाथ शेतकरी विकास पॅनेलने वर्चस्व सिद्ध केले. भिमराव जानकर, बाळासो निचळ, विजयकुमार पुजारी, एकनाथ भोसले, मोहन भोसले, जयवंत शिंदे, अनुसया पाटील, ताई पुजारी, शंकर भिसे, जगदीश पुजारी, नवनाथ कटरे यांची संचालकपदी निवड झाली. निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.


 यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती भाऊसाहेब गायकवाड, माजी सरपंच विलास शिंदे, चंद्रकांत पुजारी, दिलीप सवणे, अर्जुन पुजारी, विजय पुजारी, नंदू माने, वैभव पुजारी, विवेक पुजारी, छगन साळुंखे, विलास जानकर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies