Type Here to Get Search Results !

एकाच कुटुंबातील ४ जणांचे सापडले मृतदेह: आत्महत्या कि खून?



मुंबई: मुंबईतील शिवाजीनगरमध्ये  एकाच कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.. 


याबद्दल अधिक माहिती अशी कि, मुंबईतील शिवाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये पती पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.सर्वांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहितीत शक्यता व्यक्त केली जात आहे. 


दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies