Type Here to Get Search Results !

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भाषणादरम्यान गोळी झाडून हल्ला!



नवी दिल्लीजपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळी झाडण्यात आलीशिंजो आबे यांच्या छातीजवळ गोळी लागलीत्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.



गोळी लागल्याने शिंजो आबे यांना हृदयविकाराचा झटका आलात्यानंतर ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जखम झालीअचानक घडलेल्या या घटनेमुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला होताजपानी पोलिसांनी सध्या एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.



दरम्यानजपानमध्ये रविवारी वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होणार आहेतत्यासाठी शिंगे आबे तेथे प्रचार करत होतेअटक करण्यात आलेल्या संशयिताचे वय 41 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहेहल्ल्यानंतरचे काही व्हिडिओही समोर येऊ लागले आहेतयामध्ये चेंगराचेंगरीची स्थिती तेथे स्पष्टपणे दिसून येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies