Type Here to Get Search Results !

१५ वर्षीय मुलीला चिरडले ट्रकने; यानंतर संतप्त गावकऱ्यानी...!



बारामती : इंदापूर तालुक्याच्या आज (शुक्रवार) काटी गावात रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी लागणाऱ्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने शाळेत जाणाऱ्या मुलीला ट्रकने चिरडले. तृप्ती कदम (वय १५) असे संबंधित मुलीचे नाव आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, ही घटना घडली आहे. काटी गावात रस्ता रुंदीकरणाचे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरून तृप्ती कदम ही शाळेत जात असताना  मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने तृप्तीला चिरडले.


दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळी संतप्त गावकऱ्यांनी जमा होऊन ट्रक पेटवला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies