Type Here to Get Search Results !

चार चाकी वाहनाचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू , १५ गंभीर जखमी!



अमरावती : अमरावतीच्या मेळघाटात चार चाकी वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार झाला आहे तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, मेळघाटातील टेम्ब्रूसोडा जवळ एका वाहन रस्त्याच्या कडेला सुरक्षा भिंतीवरून खाली कोसळले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच १५ जण गंभीर जखमी झाले असून, या अपघातात सुरेश जामुनकर (वय ३५ रा आढाव ,कुलंगणा)यांचा मृत्यू झाला. 



दरम्यान, सर्व जखमींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies