Type Here to Get Search Results !

कोरोनाचा वाढला धोका; देशात ‘इतके’ नवीन कोरोनाबाधित!



नवी दिल्ली:  गेल्या 24 तासांत देशात 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून बुधवारी 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात बुधवारी दिवसभरात 19 हजार 216 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 



देशात काळ बुधवारी दिवसभरात 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 46 हजार 323 इतकी झाली आहे.


 

दरम्यान,  राज्यात बुधवारी 2138 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे. महाराष्ट्रा बुधवारी दिवसभरात आठ कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies