Type Here to Get Search Results !

११ वर्षीय मुलीवर एक महिना ९ जनांनी केला अत्याचार!




नागपूर: नागपूर जिल्ह्यातील उमरेड मध्ये ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या एक महिन्यांपासून अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.  , पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.


याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोशन कारगाकर आणि गजानन मुरस्कर या दोन मित्रांनी सुरुवातीला स्वतःच्या घरी नेऊन त्या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर रोशन वेळोवेळी मुलीला घरी बोलवून अत्याचार करायचा. त्यानंतर प्रेमदास गाठीबांधे नावाच्या मित्राला माहीत झाल्यानंतर त्याने मुलीला धमकावून सहा मित्रांसह मुलीवर अत्याचार केला. 



दरम्यान, एका खुनाच्या तपासादरम्यान हा प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत नऊ आरोपींना अटक केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies