Type Here to Get Search Results !

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर!



नवी दिल्ली:  मागील दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे आता कमी दरात तुम्ही तुमच्या आवडीचा दागिना खरेदी करू शकता. एका वेबसाईटनुसार, सोन्याचे फ्युचर्स 0.25 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,910 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 56,130 रुपये आहे.



तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे दर खालीलप्रमाणे : 


शहर

सोने

1 किलो चांदीचा दर 

मुंबई 

47,584

56,130

पुणे

47,584

56,130

नाशिक 

47,584

56,130

नागपूर

47,584

56,130

दिल्ली

47,502

56,040

कोलकाता 

47,520

56,060

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies