Type Here to Get Search Results !

आटपाडी: विषारी औषध प्राशन केल्याने ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू!



आटपाडी: आटपाडी तालुक्यातील घुलेवाडी गावातील जगन्नाथ सुखदेव खरात (४५)  या व्यक्तीचा विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 



याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, बुधवारी (१३ जुलै)मयत  जगन्नाथ सुखदेव खरात यांनी आपल्या राहत्या घरी दारूच्या नशेत हमला नावाचे विषारी औषध प्राशन केले. याची माहिती नातेवाईकांना समजताच नातेवाईकांनी जगन्नाथ यांना सिव्हील हॉस्पिटल सांगली येथे दाखल केले. परंतु, गुरुवारी (१४ जुलै) उपचारादरम्यान जगन्नाथ यांचा सिव्हील हॉस्पिटल सांगली येथे मयत  झाले.



दरम्यान, सदर घटनेची नोंद आटपाडी पोलीस स्टेशन येथे झाली असून  पुढील तपास पोलीस  करीत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies