Type Here to Get Search Results !

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन वेळा केला लैंगिक अत्याचार!



नंदुरबार - शहादा तालुक्यातील पाडळदा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. १२ जुलै २०२२ रोजी १२ वाजेच्या सुमारास एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना नराधमाने घरात घुसुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला व तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.



त्यानंतर  दिनांक १४ जुलै २०२२ रोजी ११ वाजेच्या सुमारास मुलगी घरात एकटी असतांना नराधमाने घरात घुसुन लैंगिक अत्याचार केला व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. नराधमाने दोन वेळेस तिच्यावर अत्याचार  केल्याने  संबधीत मुलीने आरोपी विरूद्ध स्वतः शहादा पोलीस स्टेशन येथे जावून तक्रार दिली.



दरम्यान,  शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक माया राजपूत हे करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies