Type Here to Get Search Results !

‘या’ जिल्यात एका दिवसात आढळले दहा कोरोनाबाधित रुग्ण; आरोग्य विभागाच्या चिंतेत भर!


धुळे : धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  सध्या ६४ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये  सोमवारी दहा कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असल्यामुळे धुळेकरांच्या तसेच आरोग्य विभागाच्या चिंतेत अजून भर पडली आहे. 


दरम्यान,  कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे आरोग्य विभागातर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies