Type Here to Get Search Results !

पैश्याच्या वादातून मित्रांनीच केली मित्राची हत्या!



परभणी : परभणी शहरात दोन मित्रांनी मिळून आपल्‍या मित्राचीच हत्‍या केल्‍याची घटना घडली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरात सदरची घटना घडली आहे. पैश्याच्या वादातून दोन मित्रांनी 30 वर्षीय तरुणाचा रात्री खून केल्याची घटना घडल्याचे समोर आले. शेख रफिक शेख चांद असे या मयत तरुणाचे नाव आहे. 


दरम्यान, पोलिसांनी या प्रकारणात फेरोज खान आणि शेख शाहरुख यांच्‍यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies