Type Here to Get Search Results !

म्हसवड : माण तालुक्यातील पळशी येथे कोळसा व्यापाऱ्याचा खून



अहमद मुल्ला/म्हसवड : माण तालुक्यातील पळशी येथे कुशा चंदर जाधव या कातकरी समाजातील परप्रांतीय कोळसा व्यापाऱ्याचा कुऱ्हाडीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली.


कातकरी समाजातील दोन ते तीन कुटुंब व्यवसायानिमित्त वास्तव्यास होती. त्यांच्यात अंतर्गत वादाचे मारहाणीत रुपांतर होऊन कुशा चंदर जाधव नामक व्यक्तीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. ही घटना शनिवार दि. 20 ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे.


सदर मयत व्यक्तीचा खुन करुन क्रुरपणे जीभ तोडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हल्लेखोर तेथून पसार झाला आहे. अधिकचा तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे करीत आहेत.


🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies