Type Here to Get Search Results !

काकानेच दहा महिन्याच्या बाळास टाकले विहिरीत!




सातारा : सातारा शहरातील कोडोली परिसरात एका दहा महिन्याच्या बाळास विहिरीत टाकल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.  बाळाच्या काकानेच हे कृत्य केल्याची माहिती उघडकीस आली आहे. 



दरम्यान, या घटनेत शालमोल सोनवणे या बाळाचा मृत्यू झाला आहे. शालमोल याचे काका या घटनेनंतर फरार झाले आहेत. सध्या पोलिस सदर प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies