Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष; जाणून घ्या इतिहासातील महत्वाच्या घटना!



आटपाडी: ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 23 ऑगस्ट.  23 ऑगस्ट 1997 रोजी हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.  



1918  : श्रेष्ठ कवी, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विंदा करंदीकर  यांचा जन्म 

1944 : चित्रपट अभिनेत्री सायरा बानू यांचा जन्म

1968  : सुप्रसिद्ध भारतीय गायक कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ केकेंचा जन्म 


1973 :  अभिनेत्री मलायका अरोराचा जन्मदिवस

1852 : भारतीय वैद्य आणि दानकर्ते राधा गोबिंद कार यांजा जन्म

1872  : भारतीय वकील आणि राजकारणी तांगुतरी प्रकाशम यांचा जन्म  

 2013 : आर. जे. कॉर्मन रेल्वेमार्ग गटाचे संस्थापक रिचर्ड जे. कॉर्मन यांचे निधन

1997 : ग्रेनाडाचे पहिले पंतप्रधान एरिक गेयरी यांचे निधन

1994 : इंग्लिश खाडी पोहून पार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचे निधन 

1975 : शास्त्रीय गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचे निधन

1974 : मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचे निधन 

1971 :  मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री  रतन साळगावकर यांचे निधन

1971 : मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांचे निधन

1892 :  ब्राझीलचे पहिले अध्यक्ष डियोडोरो डा फोन्सेका यांचे निधन

 


2012: राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार.

2011 : लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता संपुष्टात.

2005: कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

1997: हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.

1991: वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.

1990 : आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

1966 : लुनार ऑर्बिटर-१ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.

1942 : दुसरे महायुद्ध - स्टालिन ग्राडची लढाई सुरू.

1942 : दुसरे महायुद्ध - स्टालिन ग्राडची लढाई सुरू.

1914 : पहिले महायुद्ध - जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies