Type Here to Get Search Results !

मंत्रिमंडळात महिलांना स्थान नाही; सुप्रिया सुळेंची ट्विट करत राज्य सरकारवर टीका!



मुंबई: अखेर शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला आहे. आज सकाळी शिंदे गटातील ९ तर भाजमधील ९ आमदारांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली नाही,यावरुन आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने ट्विट शेअर करत टीका केली आहे.



या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, 'स्वतः पंतप्रधान मा. नरेंद्रीजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असे ते सांगतात. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी या ट्विट मध्ये म्हटले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies