Type Here to Get Search Results !

हरिहरेश्वरच्या समुद्रात शस्त्रसाठ्यासह आढळली स्पीड बोट!

 


रायगड : हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एक बोट संशयास्पदरित्या आढळल्याने रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जाहिर करण्यात आला आहे. या बोटीत शस्त्र सापडल्याची माहिती समोर आली आहे.



दरम्यान, या बोटीची माहिती रायगड जिल्हा पोलीसांनी समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या बोटीत एक रायफल सापडल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, सुरक्षिततेच्या कारणास्तव सध्या जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies