Type Here to Get Search Results !

‘येथे’ मशिदीत बॉम्बस्फोट; २१ जणांचा जागीच मृत्यू!



अफगाणिस्तान: काबुल येथील एका मशिदीत बुधवारी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये २१ जणांचा मृत्यू झाला तर ६० हून अधिकजण जखमी झाले आहेत. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,गुरूवारी सर-ए-कोटल खैरखाना येथे हा स्फोट झाला आहे.  काबूलच्या मशिदीत बॉम्बस्फोट झाला. या घटनेत तब्बल २१ जणांचा मृत्यू झाला तर ६० हून अधिक जण जखमी झालेत. जेव्हा हा स्फोट झाला त्यावेळी मशिदीत काही लोक नमाज पठण करत होते.त्यामुळे अनेकजण जखमी झाले.



दरम्यान, जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच, या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं घेतली नाही.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies