Type Here to Get Search Results !

भाजपकडून 'हे' आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ; जाणून घ्या!



मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. दरम्यान, उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये  भाजपकडून ८ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे.



यामध्ये भाजपकडून आमदार सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीष महाजन, नितेश राणे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, रवी राणा हे आमदार शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.



दरम्यान, भाजप गृहखात्यासह महत्वाची खाती आपल्याकडेच ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies