Type Here to Get Search Results !

५ वर्षाच्या चिमुरडीला आईनेच केली बेदम मारहाण; आईवर गुन्हा दाखल!



पनवेल:  नवीन पनवेलमधील एका सोसायटी मध्ये ५ वर्षाच्या मुलीला तिच्या  आईनेच मारहाण करून मानसिक छळ करीत असल्याची घटना उघडकीस आली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, ही आई या चिमुरडीला घरात बांधून ठेवायची तसेच तिला उपाशी ठेवत सतत बेदम मारहाण करत आपल्या मुलीला अमानुष पद्धतीने त्रास देत होती. हा सर्व प्रकार सोसायटीतील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून तेथील एका सामजिक कार्यकर्त्याच्या निदर्शनास आणून दिला.



दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनी खांदेश्वर पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने घटनास्थळी दाखल होत हा मुलीच्या आईला ताब्यात घेतले असून खांदेश्वर पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies