Type Here to Get Search Results !

‘या’ चित्रपटाने 3 दिवसांमध्ये पार केला तब्बल 100 कोटींचा आकडा!



मुंबई : अयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट बहुचर्चित आहे.आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज झाला आहे. फक्त 3 दिवसांमध्येच ब्रह्मास्त्र चित्रपटाने तब्बल 100 कोटींचा आकडा पार केला आहे.


रिपोर्टनुसार ब्रह्मास्त्र चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर हिंदी व्हर्जनने पहिल्या विकेंडमध्ये 110 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हिंदी व्हर्जनने रविवारी बाॅक्स आॅफिसवर 42 कोटींचे कलेक्शन केले. सर्व भाषांमध्ये मिळून 45 कोटींची कमाई रविवारी झाल्याची माहिती मिळते आहे. आतापर्यंत चित्रपटाने 120 कोटींची कमाई केली आहे. पुढचे काही दिवस ब्रह्मास्त्र चित्रपटाचा बाॅक्स आॅफिसवर धमाका सुरूच राहिल असे सांगण्यात येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies