Type Here to Get Search Results !

आरबीआयकडून 500 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल; जाणून घ्या अधिक माहिती!



नवी दिल्ली: रिजर्व बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयकडून 500 रुपयांच्या नोटांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हीही तुमच्या घरात 500 रुपयांच्या नोटा साठवून ठेवल्या असतील, तर नोटांमध्ये कोणता बदल होईल हे जाणून घेणे गरजेचे आहे.



माहितीनुसार, देशभरात चलनात येणाऱ्या नोटांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा खुलासा केला आहे. देशातील दृष्टिहीन लोकांसाठी रुपया आणि नाणी अधिक अनुकूल बनवण्याचे मार्ग सुचवण्यास न्यायालयाने तज्ञांना सांगितले आहे. अशा सूचनेनंतरच नवीन प्रकारच्या नोटा जारी केल्या जाऊ शकतात. यामध्ये 500 रुपयांच्या नोटांचाही समावेश आहे.




दरम्यान, याशिवाय रुपया आणि नाण्यांमध्येही बदल केला जाणार असल्याची शक्यता आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies