Type Here to Get Search Results !

‘या’ दिवशी ठरणार सुप्रीम कोर्टात शिंदे-फडणवीस सरकाचे भवितव्य!



नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर  मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. निवडणुक आयोगाची कारवाई स्थगिती याचिका शिवसेनेने केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळली. धनुष्यबाण कुणाचा? या सगळ्याचा फैसला आता निवडणुक आयोगच करणार आहे.  मात्र, राज्यातील या सत्तासंघर्षाची सुनावणी आता 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे.



१६ आमदार अपात्रतेसह इतर मुद्यांवर सुप्रीम कोर्टात 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत युक्तीवाद होणार आहे. याचा फैसला एक महिना लांबणीवर गेला आहे.




दरम्यान, 1 नोव्हेंबरला आमदार अपात्र ते सह इतर मुद्द्यांवर सुनावणी होणार आहे. सुनावणीवर शिंदे-फडणवीस सरकाचे भवितव्य ठरणार आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या लढाईकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies