Type Here to Get Search Results !

व्हिडीओ! ....म्हणून गायिकेने कैची घेतली अन् स्टेजवरच कापले केस!



नवी दिल्ली:  इराणसोबत इतर देशांमध्येही हिजाबविरोधातील मोहिमेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. हिजाबविरोधातील या मोहिमेत इराणच्या महिलांना देशातील कानाकोपऱ्यातून पाठिंबा मिळत आहे. अशातच आता एका तुर्की गायिकेने  या मोहिमेला आपल्याच अंदाजात समर्थन दिले आहे.

पहा व्हिडीओ:


तुर्की गायिका मेलेक मोसोचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्टेजवर उभी असलेली मेलेक ही कैची हातात घेऊन आपले केस कापताना पहायला मिळत आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबविरोधी मोहिमेला समर्थन देण्यासाठी तिने आपले केस कापले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies