Type Here to Get Search Results !

शीवतीर्थवर उद्धव ठाकरेंचाच दसरा मेळावा व्हावा- ‘यांचे’ मोठे वक्तव्य!



मुंबई : “शीवतीर्थवर उद्धव ठाकरेंचाच दसरा मेळावा व्हावा, अशी इच्छा आहे. त्यांनाच शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी मिळावी,” असे जयंत पाटील यांनी वक्तव्य केले आहे.



दरम्यान, शिवाजी पार्क अर्थात शीवतीर्थवर कुणाचा दसरा मेळावा होणार याची चर्चा सध्या सुरू आहे. एका गटाचा दावा आहे की शीवतीर्थवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा व्हावा, तर दुसरा गट म्हणतो की शिंदेगट तिथे मेळावा होईल. यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आपले मत मांडले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies